महाराष्ट्र पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ३४५० जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या रिक्त असलेले पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड- ८१ जागा, पालघर- ६१ जागा, सिंदुधुर्ग- २१ जागा, रत्नागिरी- ६६ जागा, जळगाव- १२८ जागा, धुळे- १६ जागा, नंदूरबार- २५ जागा, कोल्हापूर- ७८ जागा, पुणे (ग्रामीण)- २१ जागा, सातारा- ७८ जागा, सांगली- १०५ जागा, जालना-१४ जागा, भंडारा- २२ जागा आणि पोलीस आयुक्तालय, मुंबई- १०७६ जागा, ठाणे (शहर)- १०० जागा, पुणे शहर- २१४ जागा, पिंपरी चिंचवड- ७२० जागा, नागपूर (शहर)- २८८ जागा, नवी मुंबई- ६१ जागा, औरंगाबाद (शहर)- ९१ जागा, सोलापूर (शहर)- ६७ जागा तसेच लोहमार्ग पोलीस दल, मुंबई (रेल्वे)- ६० जागा, पुणे रेल्वे- ७७ जागा असे एकूण ३४५० पदे भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
एकूण जागा : 3450
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 03/09/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/09/2019
पदाचे नाव : पोलीस शिपाई Police Constable
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग – 450 रु, मागासवर्गीय – 350 रु
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना :
एकूण 5 वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरता येईल, परंतु एका पदाचा फॉर्म एकदाच भरता येईल.
1) शहरी/ग्रामीण पोलीस 2) SRPF 3) कारागृह पोलीस 4) लोहमार्ग पोलीस 5) बँडपथक पोलीस
Maharashtra State Police Constable Recruitment 2019
Starting date for apply online : 03/09/2019
Last date for apply online : 23/09/2019
Name of post : Police Constable
Educational Qualification : 12th pass