सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

974

सामाजिक संघटना संस्थापक बद्दल माहिती


  1. समाजसुधारक – संस्था व समाज
  2. रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे
  3. पंडिता रमाबाई – शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे
  4. गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज
  5. कर्मवीर भाऊराव पाटील – रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस.
  6. महात्मा गांधी – हरिजन सेवक संघ
  7. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ.
  8. डॉ. शिवाजीराव पटवर्धन – जगदंबा कुष्ठ निवास.
  9. डॉ. आत्माराम पांडुरंग – प्रार्थना समाज.
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम