One Liners : एका ओळीत सारांश, 22 एप्रिल 2020

107

एका ओळीत सारांश, 22 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

  • जागतिक पृथ्वी दिन – 22 एप्रिल.

आंतरराष्ट्रीय

  • ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ मध्ये प्रथम तीन देश – नॉर्वे (पहिला), फिनलँड आणि डेन्मार्क.
  • अमेरिकेच्या नॅशनल सायन्स बोर्डचे सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या भारतीय वंशाचे अमेरिकावासी – सुदर्शनम् बाबू.
  • “मिडनाईट इन चेरनोबिल: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट न्यूक्लियर डीजास्टर” या पुस्तकासाठी विल्यम ई. कोल्बी पुरस्काराचे विजेता – अ‍ॅडम हिगिनबॉथम.

राष्ट्रीय

  • ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ मध्ये भारताचा क्रमांक – 142.
  • कोविड महामारीशी लढा देण्यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेनी भारताला जाहीर केलेली मदत – एक अब्ज डॉलर.
  • सीमा रस्ते संस्थेने (BRO) या राज्यात दापोरीजो शहरात सुबनसिरी नदीवर पूल बांधला आहे – अरुणाचल प्रदेश.
  • आरोग्य मंत्रालयाने महामारीदरम्यान भारतीयांशी थेट संपर्क साधण्यासाठी तयार केलेले व्यासपीठ – कोव्हिड इंडिया सेवा’.

व्यक्ती विशेष

  • 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन. के. सिंग.
  • 30 एप्रिल 2022 पर्यंत कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) अध्यक्षपदावर पुन्हा नियुक्ती झालेले व्यक्ती – ब्रज राज शर्मा.

राज्य विशेष

  • जीवनावश्यक वस्तू व अन्नाची दारात सेवा देण्यासाठी सिक्कीम राज्य सहकारी पुरवठा व विपणन महासंघाने या शहरात मोबाइल रेशन व्हॅन सुरू केली – गंगटोक.
  • या कंपनीने राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरीच्या तयारीसाठी तेलंगण राज्य उच्च शिक्षण परिषद सोबत भागीदारी केली आहे – TCS iON.
  • अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय सहाय्यकांना 50 लक्ष रुपयांचा विमा देण्यासाठी आणि अतिरिक्त लाभ प्रदान करण्यासाठी मध्यप्रदेश राज्य सरकारची योजना – मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना.
  • ‘सुजलाम सुफलाम जलसंचार अभियान’ याच्या तिसर्‍या आवृत्तीला या राज्याने मंजूरी दिली – गुजरात.

ज्ञान-विज्ञान

  • कोविड रुग्ण बरे करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्लाजमा तंत्रज्ञान वापरण्याविषयी अभ्यास करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसोबत करार करणारी संस्था –सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, अहमदाबाद.

सामान्य ज्ञान

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) – स्थापना: 22 सप्टेंबर 1974; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) याची स्थापना – वर्ष 1928.
  • भारतीय पत्र परिषद (PCI) – स्थापना: 04 जुलै 1966; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) – स्थापना: 15 जुलै 2014; मुख्यालय: शांघाय, चीन.
  • न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा BRICS बँकेचे विद्यमान अध्यक्ष – के. व्ही. कामथ.
  • कर्मचारी निवड आयोग (SSC) – स्थापना: 04 नोव्हेंबर 1975; मुख्यालय: नवी दिल्ली.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम