One Liners : एका ओळीत सारांश, 23 एप्रिल 2020

104

एका ओळीत सारांश, 23 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 या वर्षाची आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची (22 एप्रिल) संकल्पना – क्लायमेट अॅक्शन.
  • संयुक्त राष्ट्रसंघ इंग्रजी भाषा दिन – 23 एप्रिल.
  • 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक दिन (किंवा जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन) (23 एप्रिल) याची संकल्पना – शेयर ए मिलियन स्टोरीज.

आंतरराष्ट्रीय

  • 2020 वर्ल्ड बुक कॅपिटल – क्वालालंपूर, मलेशिया.
  • 2020 या वर्षासाठी जागतिक पुस्तक दिनाची घोषणा – “KL बाका- केयरिंग थ्रू रीडिंग.
  • 22 एप्रिल रोजी इराणने अंतराळात सोडलेला लष्करी उपग्रह – नूर उपग्रह.
  • भारतातली ही सॉफ्टवेअर सेवा कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करणार आहे – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस.

राष्ट्रीय

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने इतक्या निधीसह ‘इंडिया कोविड-19 इमर्जन्सी रिस्पॉन्स अँड हेल्थ सिस्टम प्रिपेडनेस पॅकेज’ला मान्यता दिली – 15,000 कोटी रुपये.
  • ई-लर्निंग सामुग्रीचा विकास करण्यासाठी आणि योगदानासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा राष्ट्रीय कार्यक्रम – विद्यादान 2.0.
  • या विद्यापीठाने ‘कोविड-19 वॉरियर्स स्कॉलरशिप’ची घोषणा केली – चंदीगड विद्यापीठ.
  • आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षा लक्षात घेत या कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली – महामारी रोग कायदा-1897.
  • या आंतरराष्ट्रीय संस्थेनी भारतातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधण्यासाठी कोविड-19 आणि त्याचा शाश्वत विकास लक्ष्यांवर, शांतता आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर परिणाम या विषयावर लॉकडाऊन लर्निंग मालिका सुरू केली आहे – औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC).

व्यक्ती विशेष

  • आंतरराष्ट्रीय मोटरसायकल उत्पादक संघटनेचे (IMMA) नवे अध्यक्ष – राकेश शर्मा (बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक).
  • सॅव्हिल्स इंडिया कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्यांना रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्व्हेयर्स (RICS) यांच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले गेले आहे – अनुराग माथुर.

क्रिडा

  • जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) याच्या ‘आय अॅम बॅडमिंटन’ जागृती अभियानासाठी एक दूत म्हणून नेमण्यात आलेला भारतीय – पी. व्ही. सिंधू.

राज्य विशेष

  • बंदीच्या काळात विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण मार्गाने व्यस्त ठेवण्यासाठी ओडिशा सरकारने UNICEF सह तयार केलेली दैनिक उपक्रमांची यादी – घरे घरे अरुणिमा.
  • मध्यप्रदेशचे नवे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री – नरोत्तम मिश्रा.
  • मध्यप्रदेशचे नवीन कृषिमंत्री – कमल पटेल.
  • मध्य प्रदेशचे नवीन जलसंपदा मंत्री – तुळशी सिलवट.
  • मध्यप्रदेशचे नवीन अन्न प्रक्रिया / सहकार मंत्री – गोविंद सिंग राजपूत.
  • मध्यप्रदेशचे नवीन आदिवासी कल्याण मंत्री – मीना सिंग.

ज्ञान-विज्ञान

  • या संस्थेनी तुळशी वनस्पती तेलाच्या सहाय्याने ‘क्लीन हँड जेल’ या ब्रँड नावाने अल्कोहोल आधारित हर्बल सॅनिटायझर विकसित केले – नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NBRI).
  • या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोरोना विषाणू चाचणी विकसित केली आहे ज्यासाठी रोगजनक शोधण्यासाठी कोणत्याही महागड्या मशीनची गरज भासणार नाही आणि त्याचे नाव सत्यजित रे यांच्या कथांतील ‘फेलुदा’ या गुप्तहेर पात्रावरून ठेवले आहे – CSIR-इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी

सामान्य ज्ञान

  • NBCC (इंडिया) लिमिटेड याची स्थापना – वर्ष 1960.
  • राष्ट्रीय कंपनी विधी अपीलीय न्यायपीठ (NCLAT) याची स्थापना – 1 जून 2016.
  • भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण (IRDAI) – स्थापना: वर्ष 2000; मुख्यालय: हैदराबाद, तेलंगणा.
  • इंग्रजी भाषा दिन या व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी म्हणून पाळला जातो – विल्यम शेक्सपियर.
  • औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC) – स्थापना: वर्ष 1997; मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.
  • जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) – स्थापना: वर्ष 1934; मुख्यालय: क्वालालंपूर, मलेशिया.
  • जी-20 (ग्रुप ऑफ ट्वेंटी) – स्थापना: 26 सप्टेंबर 1999; सदस्य संख्या: 20.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम