Dinvishesh 30 September | दिनविशेष ३० सप्टेंबर (आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन)

Dinvishesh 30 September

216

Dinvishesh 30 September | दिनविशेष ३० सप्टेंबर (आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन)

Dinvishesh 30 September : जन्म

१२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म.

१८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू 24 नोव्हेंबर 1948)

१९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म.

१९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म.(मृत्यू 27 ऑगस्ट 2006)

१९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म.

१९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.

१९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.

१९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.

१९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.

१९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.

१९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म.

१९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.

१९८०: स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.

१९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.

Dinvishesh 30 September : मृत्यू

१२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.

१६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन.

१९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन.

१९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन.

१९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

२००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन.

२०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन.

Dinvishesh 30 September : महत्वाच्या घटना

१३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

१८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

१८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

१९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

१९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.

१९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :Dinvishesh 30 September | दिनविशेष ३० सप्टेंबर (आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन)

Dinvishesh 30 September,International Translation Day

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम