[ACRTEC]अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई भरती – Job No 291

101

ACRTEC अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई  येथे वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, अभ्यास व्यवस्थापक, फील्ड इन्व्हेस्टिगर्स, नर्स, लॅब टेक्निशियन, को-ऑर्डिनेटर, फील्ड अटेंडेंट, ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक पदांच्या एकूण ४९+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २, ३, ४, १० डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ४५ जागा

पदाचे नाव & तपशील:  वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, अभ्यास व्यवस्थापक, फील्ड इन्व्हेस्टिगर्स, नर्स, लॅब टेक्निशियन, को-ऑर्डिनेटर, फील्ड अटेंडेंट, ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  वाराणसी, मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: तिसरा मजला, खानोलकर शोधिका, अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर मुंबई (ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, सचिवालय सहाय्यक पदाकरिता)

महामाना पं. मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्र, वाराणसी (इतर पदाकरिता)

मुलाखतीची तारीख: २ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 45 Posts

Name of the Post & Details: Medical Officer, Gynecologist, Study Manager, Field Investigators, Nurse, Lab Technician, Co-ordinator, Field Attendant, Senior Research Associate, Junior Research Associate, Secretarial Assistant.

Educational Qualification: Educational Qualification as per the requirement of the posts. (Read Notification)

Job Location: Varanasi, Mumbai

Selection Process : Interview

Interview address: Third Floor, Khanolkar Shodhika, Advance Center for Treatment, Research and Education in Cancer Mumbai (Senior Research Associate, Junior Research Associate, for the post of Assistant Secretary)

Hon’ble Pt. Madan Mohan Malviya Cancer Center, Varanasi (For Other Posts)

Interview Date:  2,3,4,10 December 2019

Notification     Apply Online  Official Website

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम