Affiliate TOS Page

कमवा व शिका योजना

सर्व विद्यार्थ्यांना आवाहन

महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याच्या या आपल्या स्वप्नासाठी “कमवा व शिका” योजनेला तुम्ही सुद्धा आर्थिक साहाय्य देऊ शकता.
जर तुमची आर्थिक परिस्थिती व मानसिकता सकारात्मक असेल तर नक्कीच या प्रकल्पाला साथ द्या. तुमच्या क्षमतेनुसार योगदान करा.