पोलीस विभाग, अमरावती अंतर्गत विधी अधिकारी पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!!

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023

788

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023

पोलीस विभाग, अमरावती येथे “विधी अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाण: अमरावती  

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023  

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला

Amravati Police Vidhi Adhikari Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
विधी अधिकारी 02 पदे

 Salary Details For Amravati Police Vidhi Adhikari Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी अधिकारी Rs. 30,000 + Rs. 5,0000/-

How To Apply For Amravati Police Vidhi Adhikari Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • वरील पदे भरण्यासाठी सेवा करारातील मासिक देय रक्कम सेवा करार कालावधी, वयोमर्यादा, अनुभव, शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या अर्जाचा विहीत नमुना www.nagpurpolice.gov.in च्या Flash या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
  • वरील पदांकरीता अधिक माहिती pavanabank.com वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Amravati Police Vidhi Adhikari Vacancy 2023 details

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलीस विभाग,

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023,

विधी अधिकारी भरती

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम