लवकरच जाहिरात येणार, सोलापूरात आरोग्य सेविका-सेवकांची ४९५ पदे रिक्त!

Arogya Vibhag Solapur Recruitment 2023

143

Arogya Vibhag Solapur Recruitment 2023

Arogya Vibhag Solapur Recruitment 2023 : जिल्ह्यातील आरोग्य विभाग केवळ ८८० पदांवर सुरू असल्याची धक्कादायक स्थिती आहे. जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांसाठी १४३१ पदे मंजूर आहेत. पण, त्यातील तब्बल ५५१ पदे रिक्त असून आरोग्यसेविका व सेवकांची ४९५ पदे रिक्त आहेत. औषध वितरित करणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांची २० पदे काही वर्षांपासून भरलीच नाहीत. ही वस्तुस्थिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यातील आहे. शासनाने कर्मचारी भरतीची जाहिरात काढली असून त्यानुसार पदभरती होईल. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये ५३१ पदे रिक्त आहेत. 

संवर्ग      मंजूर पदे रिक्त पदे

औषध निर्माण अधिकारी ८० २०

आरोग्य सेविका ६९२ ३३५

आरोग्य सेवक ४३६ १६०

आरोग्य सहाय्यक २०१ ३६

आरोग्य पर्यवेक्षक १० २

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Talathi Bharti Mock Test

आरोग्य विभाग भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Arogya Sevak Bharti Mock Test

पोलीस भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Police Bharti Question Paper

नगर परिषद भरती माहिती  : Nagar Parishad Bharti

नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Nagar Parishad Bharti Mock Test

नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Nagar Parishad Bharti Paper

ग्राम सेवक भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Gram Sevak Mock Test

तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Talathi Bharti Question Paper Download

जिल्हा परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : ZP Bharti Papers

जिल्हा परिषद भरती संपूर्ण माहिती  लिंक : ZP Recruitment 2023

लेटेस्ट NMK जाहिरात  लिंक : Latest NMK Bharti 2023

जिल्हा नुसार जाहिरात लिंक : MajhiNaukri 2023 | Latest Updates

सरकारी नोकरी जाहिरात लिंक : Mahabharti 2023 Jahirati |  नोकरी विषयक जाहिराती 2023

खाजगी नोकरी लिंक : NMK नवीन जाहिराती 2023

फक्त महाराष्ट्रातील जाहिराती  : Maha NMK

nmkjob  | nmkjobs

 

📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम