8 वी ते पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित |

Bank Of India Recruitment 2022

627

Bank Of India Recruitment 2022

बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “फॅकल्टी, कार्यालय सहायक, कार्यालय अटेंडंट, पहारेकरी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव: फॅकल्टी, कार्यालय सहायक, कार्यालय अटेंडंट, पहारेकरी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  वर्धा, चंद्रपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

Bank Of India recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम