भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती २०२०

116

 

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण १३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ ते २९ मे २०२० आहे.

एकूण जागा : १३१  जागा

  • पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी,
  • स्टाफ नर्स,
  • ए.एन.एम.,
  • फार्मासिस्ट,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  भिवंडी, जि. ठाणे

निवड प्रक्रिया :   मुलाखत

मुलाखतीची तारीख:  २६ ते २९ मे २०२० आहे.

  मुलाखतीचा पत्ता – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम