भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध 171 जागांसाठी ऑनलाईन अर्ज

179

 

भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे सहाय्यक संचालक, सहायक विभाग अधिकारी, कनिष्ठ अनुवादक, ग्रंथालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांच्या एकूण 171 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2020 9 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 171 जागा

  • पदाचे नाव : सहाय्यक संचालक,
  • सहायक विभाग अधिकारी,
  • कनिष्ठ अनुवादक,
  • ग्रंथालय सहाय्यक,
  • स्टेनोग्राफर,
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक,
  • कनिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रत पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • सहाय्यक संचालक (प्रशासन व वित्त), सहाय्यक संचालक (विपणन व ग्राहक व्यवहार) आणि सहाय्यक संचालक (ग्रंथालय) – रु. 800/-
  • इतर पदांकरिता – रु. 500/-

अर्ज पद्धती :  ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :  9 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम