बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023

6,758

BMC Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील अनु. क्र. 3 येथे नमूद ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची विहित अर्हता धारण करीत असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या कर्मचा-यांची वेतनश्रेणी ( असुधारित वेतनश्रेणीनुसार ग्रेडपे ) कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम : लिपिक) पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक आहे असे इच्छुक कर्मचारी देखील निम्नसंवर्गातून निवड पध्दतीने कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) पदासाठी अर्ज करु शकतील. निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवड पध्दतीने भरावयाच्या ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

एकूण जागा : 1178 

पदाचे नाव & तपशील: कार्यकारी सहायक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • खुला प्रवर्गाकरिता – Rs. 1000/-
  • मागासप्रवर्गाकरिता – Rs. 900/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुन 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

BMC,

बृहन्मुंबई महानगरपालिका,

BMC Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम