बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी; येथे बघा संपूर्ण माहिती!!

BMC Recruitment 2024

1,735

 

BMC Recruitment 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “साहाय्यक प्राध्यापक संवर्गाची” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.

 

 

पदाचे नाव & तपशील: साहाय्यक प्राध्यापक संवर्गाची

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची संधी; येथे बघा संपूर्ण माहिती!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  03 जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा. य. ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम