बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर सह अन्य विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू….!!!

Bombay High Court Recruitment 2022

361

Bombay High Court Recruitment 2022

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2022) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, सॉफ्टवेअर, प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 76 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) 26
2 डेटा एंट्री ऑपरेटर 50
Total 76

 

पदाचे नाव वेतन
डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 31,064/-
सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) Rs. 40,894/

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य   (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर    (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.  (ii) MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र

वयाची अट: 23 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: औरंगाबाद, मुंबई & नागपूर

Fee: फी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)

Bombay High Court Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bombay High Court Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम