4 थी पास उमेदवारांना बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरीची संधी! “या” पदांची भरती सुरु । Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court Recruitment 2023

3,886

Bombay High Court Recruitment 2023

बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2023) अंतर्गत “स्वयंपाकी” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने  करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव & तपशील: स्वयंपाकी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • इतर उमेदवार  – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार –  – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – ४००००१.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

  अर्ज नमुना

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

बॉम्बे उच्च न्यायालय,

Bombay High Court Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम