बॉम्बे हॉस्पीटल मुंबई भरती : Job No 630

105

बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, मुंबई येथे प्राध्यापक सह उपाध्यक्ष, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता आणि शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

[irp]

एकूण जागा :  २२ जागा

पदाचे नाव & तपशील:  प्राध्यापक सह उपाध्यक्ष,

  • प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक / वाचक
  • सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता
  • शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ फेब्रुवारी २०२० 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष / सचिव, बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, १२, न्यू मरीन लाइन्स, मुंबई – ४०००२०

[irp]

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट

[irp]


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम