[BMC]बृहन्मुंबई महानगरपालिका भरती -Job No 419

106

  BMC बृहन्मुंबई महानगरपालिका येथे प्रमुख कार्यकारी अधिकारी (सी. ई. ओ.), सल्लागार पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०१९ (सल्लागार) & ३१ डिसेंबर २०१९ (सी. ई. ओ.) आहे.

 

एकूण जागा : ६ जागा

पदाचे नाव & तपशील: प्रमुख कार्यकारी अधिकारी (सी. ई. ओ.), सल्लागार

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: नाही 

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • प्रमुख कार्यकारी अधिकारी (सी. ई. ओ.)- ३१ डिसेंबर २०१९
  • सल्लागार- २७ डिसेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

  • प्रमुख कार्यकारी अधिकारी सी. ई. ओ. – आवज जावक विभाग, रा.ए.स्मा. रुग्णालय, तळ मजला, महाविद्यालय इमारत, परळ, मुंबई – ४०००१२
  • सल्लागार –उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुकमाबासं’) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग १ ला मजला रूम. नं. १३, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड परेल, यांच्या कार्यालयात

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – सी. ई. ओ       जाहिरात पहा – सल्लागार    

  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम