मुदतवाढ…… 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत रिक्त पदांची भरती!!

BRO Recruitment 2022

 • पदसंख्या: 328
 • शेवटची तारीख: 10/11/2022
5,555

BRO Recruitment 2022

सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सिफर, पर्यवेक्षक कथा, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु कुशल कामगार पदांच्या एकूण 264 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022  10 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 328 जागा

पदाचे नाव:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन 14 16
2 सुपरवाइजर (एडमिन) 07
3 सुपरवाइजर स्टोअर 13
4 सुपरवाइजर सायफर 09
5 हिंदी टायपिस्ट 10
6 ऑपरेटर (कम्युनिकेशन) 35 46
7 इलेक्ट्रिशियन 30 43
8 वेल्डर 24
9 मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) 22 27
10 मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) 82 133
  Total 246  328

 

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) आर्किटेक्चरमध्ये किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+01 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) पदवीधर      (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील किंवा नौदल किंवा हवाई दलातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य)
 3. पद क्र.3: (i) पदवीधर      (ii) मटेरियल मॅनेजमेंट/स्टोअर्स कीपिंग/इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र किंवा समतुल्य
 4. पद क्र.4: विज्ञान पदवी  किंवा ऑपरेटर सायफरसाठी क्लास I अभ्यासक्रम उत्तीर्ण
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण      (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन) किंवा समतुल्य
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (वेल्डर-G & E) किंवा समतुल्य
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (ब्लॅक स्मिथ किंवा फोर्ज टेक्नोलॉजी किंवा हीट ट्रांसफर टेक्नोलॉजी किंवा शीट मेटल वर्कर)
 10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

विभाग  उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5

 

वयाची अट:

 • 26 सप्टेंबर 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1 ते 8: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.9 & 10: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 202210 नोव्हेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BRO recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

सीमा रस्ते संघटना,

BRO recruitment 2022