🔴 Last Date – सेंट्रल बँकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु – ७वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Central Bank Of India Recruitment 2024

8,646

Central Bank of India Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “समुपदेशक FLCC, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव & तपशील: समुपदेशक FLCC, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर

वयाची अट: 65 वर्षे

🔴 Last Date – सेंट्रल बँकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु - ७वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, 125, नागरी बलराम सिंह चौराहा जवळील रेषा, इटावा पिन-२०६००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


सेंट्रल बँकेत रिक्त पदांची भरती सुरु – ७ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 

Central Bank Of India Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “प्राध्यापक, वॉचमन/माळी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

 

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, वॉचमन/माळी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 22-40 वर्षे

🔴 Last Date – सेंट्रल बँकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु - ७वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


सेंट्रल बँक ऑफ इंडिया 484 शिपाई पदांसाठीची भरती रद्द !!

Central Bank Of India Recruitment 2024

 

औरंगाबाद येथील मुंबई खंडपीठाच्या माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया 484 शिपाई पदांसाठीची भरती रद्द करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या CBOI भरती 2024 साठी अर्ज केला होता त्यांचे अर्ज शुल्क बँकेद्वारे परत केले जाईल.

 

🔴 Last Date – सेंट्रल बँकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु - ७वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 

सेंट्रल बँकेमधील देशभरातील ४८४ सफाई कर्मचाऱ्यांची होऊ घातलेली अ. भा. स्तरावरील भरती प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी शुक्रवारी रद्द केली. केवळ हंगामी (टेम्पररी / कॅज्युअल) कर्मचाऱ्यांच्याच भरतीसंदर्भात ६० दिवसांत नव्याने प्रादेशिक भाषेत जाहिरात द्यावी. सेंट्रल बँकेच्या प्रत्येक शाखेत प्रादेशिक भाषेतही या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी, असे आदेशात म्हटले आहे.

 

काय आहे प्रकरण?

■ बँकेने २० डिसेंबर २०२३ रोजी केवळ इंग्रजीतून जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात औरंगाबाद विभागातील १३ पदांचा समावेश आहे. भरतीसाठी ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे.
■ जाहिरात केवळ इंग्रजीमध्ये दिली, त्यामुळे ज्यांच्यासाठी जाहिरात दिली, त्यांनाच ती समजली नाही.
■ शिवाय उमेदवारांना इंग्रजी भाषा, जनरल अवेअरनेस, गणित आणि सायको- मेट्रिक टेस्ट या विषयांची ७० गुणांची ऑनलाइन परीक्षा द्यावयाची होती. यात उत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा ३० गुणांची तोंडी परीक्षा द्यावी लागणार होती.

 

गोहाटी उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीचा राखून ठेवलेला निकाल घोषित करण्याचा आदेश देत याचिका मंजूर करून याचिकाकर्त्यांचे समायोजन करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाविरुद्ध बँकेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली फेटाळली होती, तर काही जणांनी उशिरा याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या होत्या. नागपूर खंडपीठाने २०१२ च्या करारानुसार ६ महिन्यांत केवळ हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे.

 

 

🔴 Last Date – सेंट्रल बँकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु - ७वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

 

 

 


मुदतवाढ – सेंट्रल बँकेत 10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; ४८४ रिक्त पदांची नवीन भरती!!

Central Bank Of India Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी” पदांच्या एकूण 484 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024  16 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा : 484

पदाचे नाव & तपशील: सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

🔴 Last Date – सेंट्रल बँकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरु - ७वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

Fee:

  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार – Rs.175/-+GST
  • इतर सर्व उमेदवार – Rs. 850/-+GST

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2024  16 जानेवारी 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम