मुदतवाढ…. सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांची भरती। CGST & Customs Pune Recruitment 2023
CGST & Customs Pune Recruitment 2022-23
CGST & Customs Pune Recruitment 2022-23
सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख
02 जानेवारी 2023 02 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
एकूण जागा : 11 जागा
पदाचे नाव & तपशील: कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2023 02 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents