[CIDCO] शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये रिक्त पदाची भरती सुरु

CIDCO Maharashtra Recruitment 2024

1,279

CIDCO Maharashtra Recruitment 2024

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड मधील रिक्त 23 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव & तपशील: लेखा लिपिक (Accounts Clerk)

शैक्षणिक पात्रता: बी.कॉम / बीबीए / बीएमएस.

 

[CIDCO] शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये रिक्त पदाची भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

परीक्षा शुल्क :

    • राखीव प्रवर्ग – 1062/-
    • खुला प्रवर्ग – 1180/

अर्ज पद्धती: ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जानेवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम