(CNP Nashik) नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात रिक्त जागांसाठी भरती!!

CNP Nashik Recruitment 2022

  • पदसंख्या: 125
  • शेवटची तारीख: 16/12/2022
7,588

CNP Nashik Recruitment 2022

करन्सी नोट प्रेस नाशिक येथे “पर्यवेक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांच्या 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 125 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) 10
2 सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-इलेक्ट्रिकल) 02
3 सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-इलेक्ट्रॉनिक्स) 02
4 सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-मेकॅनिकल) 02
5 सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स- AC) 01
6 सुपरवाइजर (पर्यावरण) 01
7 सुपरवाइजर (IT) 04
8 ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल) 103
  Total 125

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (प्रिंटिंग).
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (इलेक्ट्रिकल).
  3. पद क्र.3: प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (इलेक्ट्रॉनिक्स).
  4. पद क्र.4: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (मेकॅनिकल).
  5. पद क्र.5: प्रथम श्रेणी AC इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (AC).
  6. पद क्र.6: प्रथम श्रेणी पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (पर्यावरण).
  7. पद क्र.7: प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (IT/कॉम्प्युटर सायन्स).
  8. पद क्र.8: ITI NCVT/SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)/ ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयाची अट: 16 डिसेंबर 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 7: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.8: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: General/OBC/EWS: ₹600/-     [SC/ST/PWD: ₹200/-]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2022

परीक्षा (Online): जानेवारी/फेब्रुवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा     

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,