केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत १० वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, 472 पदांची भरती सुरु

CRPF Recruitment 2023

7,234

CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023 :  केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक १० मे २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे.

एकूण जागा : 260

पदाचे नाव : सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: ४० वर्ष

नोकरी ठिकाण:   

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : १० मे २०२३

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ मे २०२३ 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),

CRPF Recruitment 2023

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम