चालू घडामोडी सराव पेपर -03 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -03 जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -03 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या भारतीय संस्थेनी इंस्पायर फॅकल्टी अवॉर्ड योजनेची स्थापना केली?
Correct
Incorrect
“इनोव्हेशन इन सायन्स पर्सूट फॉर इंस्पायर्ड रिसर्च (इंस्पायर / INSPIRE)” हा विज्ञान क्षेत्रात काम करण्यास प्रतिभावंत लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व चालवला जाणारा एक अभिनव उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत संशोधन करणाऱ्या पीएचडी धारकांनी तसेच पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रस्तावित केलेल्या संशोधन प्रकल्पांची निवड केली जाते आणि त्यांनी आर्थिक मदत प्रदान केली जाते. त्यांना इंस्पायर फॅकल्टी पद बहाल केले जाते, जे जास्तीत जास्त पाच वर्षासाठी असते.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या भारतीय स्वयंसेवी संस्थेला जागतिक तंबाकू निषेध दिन 2020 पुरस्कार देण्यात आला?
Correct
Incorrect
सोशियो इकनॉमिक अँड एज्युकेशनल डेवलपमेंट सोसायटी या भारतीय संस्थेला आग्नेय आशिया प्रांत गटासाठीचा जागतिक तंबाकू निषेध दिन 2020 पुरस्कार देण्यात आला आहे. 31 मे 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जागतिक तंबाकू निषेध दिन साजरा करण्यात आला होता. यादिवशी तंबाकूच्या सेवनाला आळा घालण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पृथ्वीच्या सहा प्रांतातून विविध देशांच्या संस्थांची निवड केली गेली आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 points2020 साली जागतिक पचन आरोग्य दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
दरवर्षी 29 मे हा दिवस जागतिक पाचन आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 2020 साली गट मायक्रोबियोम: ए ग्लोबल पर्स्पेक्टिव्हही जागतिक पाचन आरोग्य दिनाची संकल्पना आहे.1958 साली 29 मे या दिवशी अमेरिकेच्या मिल्वॉकी, विस्कॉन्सिन येथे मुख्यालय असलेल्या जागतिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी संघटना (WGO) याची स्थापना झाली होती. त्याचा वर्धापन दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची अंदमान व निकोबार कमांड याचे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची अंदमान व निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ या पदावर नियुक्ती झाली आहे. ते या कमांडचे 15 वे कमांडर-इन-चीफ आहेत
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली?
Correct
Incorrect
अरुण सिंघल यांची भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नेमणूक झाली आहे. ही नियुक्ती एस. जी. अय्यंगर यांच्या जागी झाली.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाच्या (IBBI) सेवा प्रदाते विषयक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
टी. व्ही. मोहनदास पई यांची भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाच्या (IBBI) सेवा प्रदाते विषयक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टी. व्ही. मोहनदास पई मनिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस या संस्थेचे अध्यक्ष आहेत. IBBI यांनी व्यवहार केलेल्या सेवा प्रदात्यांच्या विकासासाठी आणि नियमनासाठी व्यवसायिकांना मदत करणे आणि सल्ला देणे ही या 12 सदस्यांच्या समितीची भूमिका आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या आशियाई देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 732 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा आपत्कालीन निधी प्राप्त झाला?
Correct
Incorrect
महामारीच्या नुकसानातून मार्ग काढण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने बांग्लादेश या आशियाई देशाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 732 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा आपत्कालीन निधी प्राप्त झाला आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेच्या नेतृत्वात जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 1 जून या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ खाद्यान्न व कृषी संघटना (FAO) या संस्थेच्या नेतृत्वात जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो. या दिवशी दुधाचे आरोग्यविषयक फायदे आणि दुध व त्याच्याशी संबंधित उद्योगाच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था कोविड-19 बायो बँक यांची स्थापना करणार नाही?
Correct
Incorrect
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) 16 बायो रिपॉझिटरी अधिसूचित केल्या आहे, ज्यापैकी 3 वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) याच्या कार्यक्षेत्रात, 4 जैवतंत्रज्ञान विभागाच्या कार्यक्षेत्रात आणि 9 ICMR याच्या कार्यक्षेत्रात असतील. या ठिकाणी निदान पद्धत, लस आणि उपचार पद्धती यांच्या विकासासाठी संशोधन करण्यास लागणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणून कोविड-19 रूग्णांपासून घेतलेल्या तपासणी नमुन्यांचा संग्रह केला जाणार आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsउद्योगाच्या कोणत्या वर्गासाठी ‘मुद्रा शिशु लोन्स’ योजना जाहीर केली गेली आहे?
Correct
Incorrect
भारत सरकारने महामारीमुळे संकटात आलेल्या छोटे व्यवसाय आणि कॉटेज उद्योगांना मदत करण्याच्या उद्देशाने ‘मुद्रा शिशु लोन्स’ या नावाने एक कर्ज योजना जाहीर केली, त्याअंतर्गत लाभार्थ्यांना एका वर्षासाठी 2 टक्के व्याज लाभ मिळेल. या योजनेसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी राखीव ठरण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अंदाजे 50 लक्ष पथ विक्रेत्यांना होऊ शकतो.
Table of Contents