चालू घडामोडी सराव पेपर -04 जून 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -04 जून 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -04 जून 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsभारताच्या पहिल्या खुल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची EXIM बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूक झाली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsबस प्रवाश्यांसाठी संपर्कविरहित कार्ड सादर करण्यासाठी कोणत्या बँकेचा चालो या संस्थेसोबत करार झाला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणती संस्था विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनव धोरण 2020 तयार करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागासोबत कार्य करीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
1 points1 जून 2020 रोजी आयोजित करण्यात आलेली तरुणाईमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी समाजाची आंतरराष्ट्रीय परिषद (SPIC MACAY) कोणत्या विषयावर केंद्रित होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्या वतीने चॅम्पियन्स (CHAMPIONS) या व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsCSIR-NEIST ही संस्था कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या वित्त आयोगाने आपल्या अहवालात प्रथमच हवेची गुणवत्ता (AQ) या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या राज्यात कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठी मिशन फतेह अभियान चालविले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी रिअल-टाइम इलेक्ट्रिसिटी मार्केट (RTM) सादर केले?
Correct
Incorrect
Table of Contents