चालू घडामोडी सराव पेपर 19 मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 19 मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 19 मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsइयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक समर्पित दूरदर्शन वाहिनी सुरू करण्यासाठी चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
डिजिटल / ऑनलाइन शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांसाठी बहू-पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी भारत सरकारने पीएम ई-विद्या (PM eVIDYA) नावाने एक नवा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक समर्पित दूरदर्शन वाहिनी सुरू केली जाणार. या उपक्रमांतर्गत पहिल्या 100 संस्थांना 30 मे 2020 पर्यंत ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsचर्चेत असलेला इव्हेंटबॉट काय आहे?
Correct
Incorrect
भारताच्या संगणक आणीबाणी प्रतिसाद चमूने (CERT) इव्हेंटबॉट ट्रोजनसाठी देशाला सावधाणतेचा इशारा दिला आहे.इव्हेंटबॉट मालवेअर हा एक ट्रोजन आहे जो अँड्रॉइड फोनवर हल्ला करतो आणि वापरकर्त्याची स्मार्टफोनमधली वैयक्तिक आर्थिक माहिती चोरतो.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणते मंत्रालय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे कामकाज पाहाते?
Correct
Incorrect
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेने (PMUY) नुकतीच चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यामुळे देशभरातल्या आठ कोटी गरीब आणि वंचित कुटुंबांच्या जीवनामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाची एक कल्याणकारी योजना आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे 2016 रोजी उत्तरप्रदेशाच्या बलिया या शहरात पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे उद्घाटन केले गेले होते. या योजनेच्या अंतर्गत, महिला सक्षमीकरणाची हमी देण्याच्या हेतूने विशेषत: ग्रामीण भारतात LPG जोडणी कुटुंबातल्या महिलेच्या नावाने दिले जाते. सध्या जवळपास 6.28 कोटींपेक्षा जास्त उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना विनामूल्य LPG टाकी मिळत आहे. -
Question 4 of 10
4. Question
1 points2020 साली जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिनाची संकल्पना काय होती?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) यांच्या नेतृत्वात दरवर्षी 17 मे या दिवशी जागतिक दूरसंचार व माहिती समाज दिन साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच 2020 साली हा दिवस कनेक्ट 2030: ICTs फॉर द सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स (SDGs) या संकल्पनेखाली पाळला गेला. हा दिवस यापूर्वी 17 मे 1865 रोजी स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचा (ITU) स्थापना दिन म्हणून ओळखला जात होता.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी मानवी शरीरात वापरला जाऊ शकणाराय नवीन पिढीचा जैविक धातू पदार्थ विकसित केला?
Correct
Incorrect
हैदराबादचे इंटरनॅशनल अडवांस्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (ARCI) आणि तिरुअनंतपुरच्या श्री चित्र तिरुनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनी मानवी शरीरात जैविक धातू वापरण्यासाठी नवीन पिढीचे लोह-मॅंगनीज मिश्रधातू तयार केले. हा धातू स्टेन्ट, पेसमेकर अश्या अतिआवश्यक वस्तू तयार करण्यास वापरला जाऊ शकतो.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संघटनेनी वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड प्रोस्पेक्ट या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड इकनॉमिक सिचुएशन अँड प्रोस्पेक्ट अॅज ऑफ मिड-2020या अहवालानुसार, कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 3.2 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. वर्ष 2020 साठी संयुक्त राष्ट्रसंघाने भारताचा वृद्धीदर 1.2 टक्के एवढा अपेक्षित केला आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsगगनयान मोहिमेत अंतराळवीरांच्या सोबतीला राहणाऱ्या स्त्री-रोबोटचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो.
गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर गगनयान मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत. -
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी नॅशनल मायग्रंट इन्फॉर्मेशन सिस्टम तयार केली आहे?
Correct
Incorrect
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) नॅशनल मायग्रंट इन्फॉर्मेशन सिस्टम (NMIS) तयार केली आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अडकलेल्या लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याबाबतची माहिती हस्तगत करण्याच्या उद्देशाने ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. केंद्र सरकारने प्रवासी कामगारांना श्रमिक विशेष रेलगाड्या व बसमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsभारतीय भुदलाची कोणती तुकडी जगातले सक्रिय असलेले एकमेव अश्वदल आहे?
Correct
Incorrect
भारतीय भुदलाची 61 वी तुकडी हे जगातले सक्रिय असलेले एकमेव अश्वदल आहे. सध्या केंद्र सरकार या तुकडीला रणगाड्याचा समावेश असलेल्या तुकडीत रूपांतरित करण्याचा विचार करीत आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या भारतीय लष्करी संस्थेनी टूर ऑफ ड्युटीनावाचा इंटर्नशिप उपक्रम राबविण्यास सुरुवात केली?
Correct
Incorrect
तरुणाईला सैन्यात दाखल होण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय भुदलाने तीन वर्षांचा टूर ऑफ ड्युटी नावाचा इंटर्नशिप कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे
Table of Contents