चालू घडामोडी सराव पेपर -05 मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -05 मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -05 मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
You must specify a text. |
|
You must specify an email address. |
|
You must specify a number. |
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsजेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsभारतामधून कोणत्या व्यक्तीची अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेमध्ये निवड झाली नाही?
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsअडकलेल्या स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि इतर लोकांना प्रवासासाठी चालवल्या गेलेल्या रेलगाडीचे नाव काय आहे?
-
Question 7 of 10
7. Question
1 points2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणता देश NSTMIS या संस्थेनी केलेल्या नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलजी सर्व्हे 2018 याच्यानुसार वैज्ञानिक संशोधनाच्या प्रकाशनांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे?
Table of Contents