एअर इंडिया भरती 2020 : Job No 660

एअर इंडिया लिमिटेड येथे ऑपरेशन एजंट पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ मार्च २०२० आहे.

एकूण जागा :  १९ जागा

पदाचे नाव & तपशील: ऑपरेशन एजंट

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदवीधर असावा.

निवड प्रक्रिया : मुलाखत

नोकरी ठिकाण : मुंबई

मुलाखतीचा पत्ता : एअर इंडिया मर्यादित, गेट क्र. 2, दुसरा मजला, ऑपरेशन्स कॉन्फरन्स रूम, ऑपरेशन्स विभाग, जुना विमानतळ, गेट क्र. , कलिना सांता क्रूझ (ई), मुंबई – ४०००२९

मुलाखतीची तारीख : ४ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अर्ज नमुना  अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा