[Police Bharti] अमरावती पोलिस चालक भरती -Job No 310

 Police Bharti पोलीस आयुक्त, अमरावती यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : १९ जागा

पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई चालक

शैक्षणिक पात्रता:  उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: १८ ते ३३ वर्ष 

नोकरी ठिकाण: अमरावती

Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ४५०/- ।।  SC/ST/PWD: ₹ ३५०

अर्ज पद्धतीऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २२ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा