औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती : Job No 640

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्त अधिकारी, महाव्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : १० जागा

पदाचे नाव & तपशील:

  • अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
  • सह मुख्य कार्यकारी अधिकारी
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी
  • मुख्य वित्त अधिकारी
  • महाव्यवस्थापक
  • सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक
  • आगार व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ स्मार्ट सिटी ऑफिस, वॉर रूम, डॉ. औरंगाबाद –

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा