[ATI]अॅडव्हान्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट मुंबई भरती

 

अॅडव्हान्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट मुंबई येथे कनिष्ठ सल्लागार (विद्युत आणि संगणक) पदाच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा :  ९ जागा

पदाचे नाव & तपशील: कनिष्ठ सल्लागार (विद्युत आणि संगणक)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  गोवा

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक निदेशक राष्ट्रीय कौशल प्रशिक्षण संस्था व्ही. एन. पुर मार्ग मार्ग-चुनाभट्टी मुंबई – ४०००२२

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा