बँक ऑफ बडोदा भरती

 

बँक ऑफ बडोदा येथे  टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, प्रोग्राम मॅनेजर, क्वालिटी अ‍ॅश्युरन्स लीड, इन्फ्रास्ट्रक्चर लीड, डेटाबेस आर्किटेक्ट, बिझिनेस अॅनालिस्ट लीड, बिझिनेस अॅनालिस्ट, वेब अँड फ्रंट एंड डेव्हलपर, डेटा अ‍ॅनालिस्ट, डेटा इंजिनियर, इंटिग्रेशन एक्सपर्ट, इमर्जिंग टेक्नॉलॉजी एक्सपर्ट, मोबाइल अप्लिकेशन डेव्हलपर, यूआय / यूएक्स डिझायनर पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२० आहे.

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

एकूण जागा :  ३९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट
  • प्रोग्राम मॅनेजर
  • क्वालिटी अ‍ॅश्युरन्स लीड
  • इन्फ्रास्ट्रक्चर लीड
  • डेटाबेस आर्किटेक्ट
  • बिझिनेस अॅनालिस्ट लीड
  • बिझिनेस अॅनालिस्ट
  • वेब अँड फ्रंट एंड डेव्हलपर,
  • डेटा अ‍ॅनालिस्ट
  • डेटा इंजिनियर
  • इंटिग्रेशन एक्सपर्ट
  • इमर्जिंग टेक्नॉलॉजी एक्सपर्ट
  • मोबाइल अप्लिकेशन डेव्हलपर
  • यूआय / यूएक्स डिझायनर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee: रु. ६००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: २७ मार्च २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा