सीमा सुरक्षा बल महासंचालनालय : Job No 662

सीमा सुरक्षा बल महासंचालनालय, नवी दिल्ली येथे एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप), एचसी (मास्टर), एचसी (इंजिन ड्रायव्हर), एचसी (वर्कशॉप), सीटी (क्य्रू) पदांच्या एकूण ३१७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : ३१७ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  एसआय (मास्टर)
  • एसआय (इंजिन ड्रायव्हर)
  • एसआय (वर्कशॉप)
  • एचसी (मास्टर)
  • एचसी (इंजिन ड्रायव्हर)
  • एचसी (वर्कशॉप)
  • सीटी (क्य्रू)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप) – रु. २००/-
  • एसआय (मास्टर), एसआय (इंजिन ड्रायव्हर), एसआय (वर्कशॉप) – रु. १००/

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ मार्च २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  सीमा सुरक्षा बल महासंचालनालय, नवी दिल्ली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा          अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा