कोचीन शिपयार्ड भरती

 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदाच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ मार्च २०२० आहे.

एकूण जागा :  ८ जागा

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल आणि सेफ्टी मध्ये अभियांत्रिकी पदवी असावी.

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  मरीन डॉकयार्ड, पोर्ट ब्लेअर

मुलाखतीची तारीख :  १७ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  इंडियन ओवरसीज बँक भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा