भारतीय डाक विभाग नागपूर भरती : job no 604

भारतीय डाक विभाग, नागपूर येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : N/A

पदाचे नाव & तपशील: अभिकर्ता

शैक्षणिक पात्रता: उमेदवार १०+२ उत्तीर्ण असावा

वयाची अट: १८ ते ६० वर्ष

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर ग्रामीण विभाग नागपूर, इतवारा सिटी पोस्ट ऑफिस बिल्डींग तिसरा माळा, नागपूर – ४४०००२

मुलाखत तारीख : १२ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा