[DRDO]संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती : job no 600

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट येथे संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ११ जागा

पदाचे नाव & तपशील: संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन फेलोशिप

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता :  inmasrf@gmail.com

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : INMAS विश्‍व विद्यालय मेट्रो स्टेशन दिल्लीपासून तिमारपूरच्या दिशेने 1 किमी अंतरावर/ दिल्ली विद्यापीठाच्या समोर, उत्तर कॅम्पस आणि जवळचे लँड मार्क SBI ATM SSPL शाखा, तिमारपूर, दिल्ली – ११००५४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ फेब्रुवारी २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा