इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती :Job No 639

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ अनुवादक पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १४ आणि १५ फेब्रुवारी २०२० आहे.

एकूण जागा : ८ जागा

पदाचे नाव & तपशील: तांत्रिक अधिकारी आणि कनिष्ठ अनुवादक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : ECIL झोनल ऑफिस, १२०७, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई- ४०००२८

मुलाखतीची तारीख :

 कनिष्ठ अनुवादक : १४ फेब्रुवारी २०२० आहे.

तांत्रिक अधिकारी : १५ फेब्रुवारी २०२० आहे. 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा          अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा