[FSSAI]भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती

 

[FSSAI]भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण येथे सल्लागार, संचालक ,सहसंचालक , उपसंचालक , सहाय्यक संचालक , प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक , वरिष्ठ खाजगी सचिव ,वैयक्तिक सचिव ,वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक , उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ८३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : ८३ जागा

पदाचे नाव & तपशील:

  • सल्लागार
  • संचालक
  • सहसंचालक
  • उपसंचालक
  • सहाय्यक संचालक
  • प्रशासकीय अधिकारी
  • सहाय्यक
  • वरिष्ठ खाजगी सचिव
  • वैयक्तिक सचिव
  • वरिष्ठ व्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • उपव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee: नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2020

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा