गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था भरती : job no 603

गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था, गोवा येथे एम & ई अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १ जागा

पदाचे नाव & तपशील: एम & ई अधिकारी

शैक्षणिक पात्रता: डेमोग्राफी/ स्टेस्टिक्स/ लोकसंख्या विज्ञान/ संगणक अप्लिकेशन मधील पदव्युत्तर असावा.

निवड प्रक्रिया :  मुलाखत

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचा पत्ता: जीएसएसीएस कार्यालय, पणजी – गोवा

मुलाखतीची तारीख:  ४ फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा       अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा