भारतीय सैन्य भरती : job no 598

भारतीय सैन्य येथे ५५ एसएससी (टेक) मेंन कोर्स (ऑक्टॉम्बर २०२०), २६ एसएससी (टेक) वूमेन (ऑक्टोबर २०२०) च्या एकूण १९१ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : १९१ जागा

कोर्सचे नाव : ५५ एसएससी (टेक) मेंन कोर्स (ऑक्टॉम्बर २०२०), २६ एसएससी (टेक) वूमेन (ऑक्टोबर २०२०)

शैक्षणिक पात्रता:

  • SSC (T)-55 & SSCW (T)-26:  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  • SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • SSC (W) (Tech): B.E/B.Tech

अर्ज पद्धतीऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा