भारतीय तटरक्षक दल भरती

 

भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२० आहे.

READ  आरोग्य विभाग हिंगोली भरती

एकूण जागा : ३७ जागा

पदाचे नाव & तपशील: यांत्रिक 

शैक्षणिक पात्रता:मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असावा आणि उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका असावी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ मार्च २०२०

READ  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा