IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ४०४ पदांकरिता भरती

IOCL Recruitment 2020 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ईस्टर्न रीजन येथे ट्रेड अपरेंटिस, तंत्रज्ञ अपरेंटिस पदांच्या एकूण ४०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : ४०४ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: ट्रेड अपरेंटिस, तंत्रज्ञ अपरेंटिस

शैक्षणिक पात्रता: १० वी पास + ITI – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २१ मार्च २०२० आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [SAMEER]सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा