KRCL कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती : Job No 669

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे संचालक (वित्त) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

READ  भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती

एकूण जागा : 

पदाचे नाव & तपशील: संचालक (वित्त)

शैक्षणिक पात्रता: उमेदवार डिप्लोमा / बीई / बी टेक (सिव्हिल / मेकॅनिकल इंजीनियरिंग) असावा.

वयाची अट:  किमान ४५ वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ७ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ, सार्वजनिक उपक्रम भवन, ब्लॉक नंबर १४, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा         अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा