केंद्रीय विद्यालय ठाणे भरती २०२०

KVS Thane Bharti 2020

 

KVS Thane Bharti 2020 : केंद्रीय विद्यालय वायुसेना स्टेशन ठाणे येथे पीजीटी, टीजीटी, पीआरटी, स्पोर्ट्स कोच, योग प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, शैक्षणिक सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २८ & २९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – पीजीटी, टीजीटी, पीआरटी, स्पोर्ट्स कोच, योग प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर, परिचारिका, शैक्षणिक सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – केन्द्रीय विद्यालय, एएफएस, कोलशेट रोड, सँडोज बाग पोस्ट, ठाणे – ४००६०७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ & २९ फेब्रुवारी २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कोल्हापूर आरोग्य विभाग भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा