भारत सरकारच्या लक्षद्वीप प्रशासनात कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ५४ जागेकरिता भरती

एकूण जागा :- ५४ जागा

 पदाचे नाव :-  कनिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता :-  मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून इय्यता बारावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी :- प्रतिमाह ५,२००/- रुपये ते २०,२००/-

वयोमर्यादा :-  खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  दिनांक १४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-   संचालक, लक्षद्वीप सचिवालय, कवरत्ती द्वीप, पिनकोड- 682555

जाहिरात  व  अर्जाचा नमुना :- पहा

Official Website:- पहा

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा