[LIC]भारतीय जीवन विमा महामंडळ मुंबई भरती

 

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC), मुंबई येथे सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण २१८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२० आहे.

एकूण जागा : 

  •  २१८ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  सहाय्यक अभियंता
  • सहाय्यक प्रशासकीय अधिकारी 

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  २१ ते ३० वर्षे 

नोकरी ठिकाण:  मुंबई

Fee: इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ७००/- आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ८५/- आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ मार्च २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  [NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशीम भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा