लोकसभा सचिवालय भरती

 

लोकसभा सचिवालय येथे सचिवालय सहाय्यक पदाच्या ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : ४० जागा

पदाचे नाव & तपशील: सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  दिल्ली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ एप्रिल २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सुश्री पार्वल, उपसचिव (ई), प्रशासन शाखा -I, लोकसभा सचिवालय, कक्ष क्रमांक ६१५, संसद भवन अॅनेक्सी, नवी दिल्ली – ११०००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

READ  भिवंडी निजामपूर महानगरपालिका भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा