महावितरण मालेगाव भरती

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मालेगाव नाशिक येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण १२५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करिता हजर राहावे. कागदपत्र पडताळणीची तारीख १८ मार्च २०२० आहे.

एकूण जागा :१२५ पद 

पदाचे नाव & तपशील:शिकाऊ उमेदवार लाइनमन, इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता:उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण: मालेगाव, नाशिक

कागदपत्र पडताळणीची :   तारीख – १८ मार्च २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता , म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय १३२ के व्ही सोयगाव उपकेंद्र मालेगाव ता.                                       मालेगाव जी. नाशिक – ४२३२०३

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
नोदणी करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा