माझगांव डॉक भरती २०२०

Mazagon Dock Recruitment 2020

 

Mazagon Dock Recruitment 2020 : माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ग्रॅज्युएट अपरेंटिस, डिप्लोमा अपरेंटिस पदाच्या एकूण ८४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – ग्रॅज्युएट अपरेंटिस, डिप्लोमा अपरेंटिस
  • पद संख्या – ८४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ फेब्रुवारी २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  Google : गुगलसोबत काम करण्याची नामी संधी! करा अर्ज

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा